नगर तालुक्यातील अतिवृष्टी नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करा
नगर तालुक्यातील अतिवृष्टी नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करातालुक्यातील मविआ नेत्यांची मागणी नगर तालुका- नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये परतीच्या मान्सून मुळे अतिवृष्टी झाली आहे.त्यामुळे सोयाबीन, कांदा, तूर यांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मविआ नेत्यांकडून उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. नगर…
पीएम किसान व लाडक्या बहिणीचे पैसे परस्पर कर्ज खात्यावर !
पीएम किसान व लाडक्या बहिणीचे पैसे परस्पर कर्ज खात्यावर ! शेतकऱ्यांचे अनुदानही वळविले खा. नीलेश लंके यांनी लिड बँकेेचे वेधले लक्ष जिल्ह्यातील बँकांचा प्रताप ! नगर : प्रतिनिधी सरकारकडून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे अनुदान तसेच लाडकी बहिण योजनेचे पैसे संबंधितांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर ही रक्कम बँकांकडून परस्पर कर्ज खात्यावर वर्ग करण्यात येत…
सरपंच सौ. वनिता सुरवसे यांना राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार
सरपंच सौ. वनिता सुरवसे यांना राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार अक्कलकोट (प्रतिनिधी) : अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन इंडियाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील शिक्षकांचा सन्मान सोहळा सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता. शिक्षक सरपंच आणि उद्योजक अशा तिन्ही क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या मान्यवराचा सन्मान अविष्कार चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय पवार यांच्या…
चिचोंडी पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
चिचोंडी पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न कर्जदार सभासदांचा सोसायटीच्या इतिहासात प्रथमच अपघाती विमा काढल्याबद्दल सर्व सभासदांच्या वतीने संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव करण्यात सभासदांना १०% डिव्हीडंट वाटप देण्याचे चेअरमन महादेव खडके यांनी जाहीर केले* अहमदनगर -चिचोंडी पाटील सेवा सह.सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच लिलाई मंगल कार्यालय येथे पार पडली.सभेच्या…
राष्ट्रवादीच्या उमेदवार राणीताई लंकेच !
राष्ट्रवादीच्या उमेदवार राणीताई लंकेच ! प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अप्रत्यक्ष घोषणा निघोज येथे शिवस्वराज्य यात्रेनिमित्त सभा पारनेर : प्रतिनिधी पारनेर-नगर मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार खासदार नीलेश लंके हे ठरविणार आहेत. लंके यांनी नाव घ्यावे मी लगेच एबी फॉर्मवर सही करतो असे सांगत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या मतदारसंघाच्या…
_जीवनात यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा – प्रा. बी.एन.शिंदे_*
_जीवनात यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा – प्रा. बी.एन.शिंदे_* *संतुकनाथ विद्यालयात कर्मवीर जयंती उत्साहात साजरी* जेऊर (बा) – जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास असणे महत्वाचे आहे, आत्मविश्वास असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळविता येते, असे प्रा. शिंदे बी.एन. यांनी सांगितले. जेऊर येथील श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयात आयोजित कर्मवीर जयंती समारंभाच्या वेळी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले….
नगर तालुक्यात बाबुर्डी घुमट शाळेची भरारी
नगर तालुक्यात बाबुर्डी घुमट शाळेची भरारी प्रांजली सांगळे निबंध स्पर्धेत प्रथम; अंजली भक्ती , स्वाती ,वैष्णवी आदिती यांची बाजी ■छत्रपती राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे आयोजित तालुका व महानगरपालिका स्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत नगर तालुक्यातून बाबूर्डी घुमट…
पीएम श्री जिल्हा परिषद शाळा निंबळकची गुणवत्तेत भरारी
पीएम श्री जिल्हा परिषद शाळा निंबळकची गुणवत्तेत भरारी नगर तालुक्यातून निबंध स्पर्धेत गौरी उगले हिची प्रथम क्रमांकाने बाजी, इतर तीन मुलीही चमकल्या . अहमदनगर:छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी) पुणे आयोजित तालुका व महानगरपालिका स्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत नगर तालुक्यातून निंबळक शाळेची…
नगर शहरासाठी लवकरच ४० इलेक्ट्रिक बसेस
खासदार नीलेश लंके यांची माहिती नगर शहरासाठी लवकरच ४० इलेक्ट्रिक बसेस खासदार नीलेश लंके यांची माहिती नगर : प्रतिनिधी पी एम ई बस सेवा योजनेअंतर्गत नगर शहरासाठी ४० इलेक्ट्रिकल बसला मंजुरी देण्यात आली असून लवकरच या बसेस नगर महानगर पालीकेच्या सेवेत रूजू होणार असल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. या उपक्रमामुळे सार्वजनिक वाहतूक…
डॉजबॉल स्पर्धेत देहरे, रुई छत्तीसी, गुंडेगाव संघ विभागीय पातळीवर
डॉजबॉल स्पर्धेत देहरे, रुई छत्तीसी, गुंडेगाव संघ विभागीय पातळीवर निंबळक – : जिल्हा स्तरीय डॉजबॉल स्पर्धेत नवभारत विद्यालय देहरे ,रुईछत्तीसी येथील मातोश्री भागुबाई भांबरे ज्यु. कॉलेज,गुंडेगावच्या समर्थ जुनिअर कॉलेज समर्थ जुनिअर कॉलेज गुंडेगाव विद्यालयाची विभागीय पातळीवर निवड झाली. अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेचे सोमवारी (दि. २३) देहरे (ता. नगर ) येथील…