खडकी ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार संघाध्यक्ष सुनील चोभे यांचा सन्मान
खडकी ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार संघाध्यक्ष सुनील चोभे यांचा सन्मानखडकी | प्रतिनिधीनगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सुनील चोभे यांचा खडकी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा आज खडकी, तालुका अहिल्यानगर येथे उत्साहात पार पडला.पत्रकार सुनील चोभे यांची नुकतीच नगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून, त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र…