पीएसआय पदी निवड झालेल्या माजी विद्यार्थीचा निंबळक विदयालयाच्या वतीने सन्मान.
पीएसआय पदी निवड झालेल्या माजी विद्यार्थीचा निंबळक विदयालयाच्या वतीने सन्मान. पीएसआय पदी निवड झालेल्या माजी विद्यार्थीचा निंबळक विदयालयाच्या वतीने सन्मान. निंबळक- माध्यमिक विद्यालय इसळक निंबळक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आदेश वामन, ज्ञानेश्वर खामकर, जयश्री गव्हाणे यांची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल तसेच प्रगतशील शेतकरी मारुती गायकवाड यांना कृषी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा ग्रामविकास विद्या प्रसारक मंडळ व माध्यमिक…