युवा महाराष्ट्र फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा  *राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ पुरस्कार ॲड. संदीप दादासाहेब पाखरे* यांना प्रदान करण्यात आला.

युवा महाराष्ट्र फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा  *राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ पुरस्कार ॲड. संदीप दादासाहेब पाखरे* यांना प्रदान करण्यात आला..🙏🙏 सामाजिक राजकीय धार्मिक अध्यात्मिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा यथोचित गौरव व्हावा या दृष्टीने युवा महाराष्ट्र फाउंडेशन यांच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय २०२४ महाराष्ट्र गौरव पुरस्कार ॲड. संदीप दादासाहेब पाखरे यांना सन्मानपत्र,…

Read More

_महाराष्ट्रातील पहिल्या चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीने महिला सुरक्षेचे दृष्टिकोनातून घेतला पुढाकार,_* 

_महाराष्ट्रातील पहिल्या चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीने महिला सुरक्षेचे दृष्टिकोनातून घेतला पुढाकार,_*   *_चिचोंडी पाटील गावातील युवती, महिलांना सॉस ॲपच्या माध्यमातून राहतील सुरक्षित – सरपंच शरद पवार,_*   *_चिचोंडी पाटील गावामध्ये पुन्हा कुठलेही गैरकृत्य घडणार नाही याची घेणार ग्रामपंचायत दक्षता._*  नगर-गेल्या दोन महिन्यांपूर्वी चिचोंडी पाटील गावामध्ये अतिशय निंदनीय घटना घडली होती. अंगणवाडी सेविका शहीद उमाताई महेश पवार यांच्यावर जो…

Read More

काकासाहेब म्हस्के विद्यालयात शुध्द पेयजलचे उदघाटन

काकासाहेब म्हस्के विद्यालयात शुध्द पेयजलचे उदघाटन चांगल्या आरोग्यासाठी शुध्द पाणी गरजेचे- पटेल नगर, दि. 23- सध्याच्या युगात मानवी आरोग्यासाठी शुद्ध पाणी हे महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी त्याचा वापर जपून करावा, असे आवाहन रोटरी डिस्ट्रिक्टचे जयेश पटेल यांनी केले. मांडवे (ता. नगर) येथील काकासाहेब म्हस्के माध्यमिक विद्यालयात शुद्ध पेयजल यंत्राचे उदघाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. …

Read More

आत्मनिर्धार पर्यावरण संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी भानुदास कोतकर, उपाध्यक्षपदी  संदीप गेरंगे, समन्वयक म्हणून ॲड. राहुल ठाणगे यांची निवड जाहीर करण्यात आली.

आत्मनिर्धार पर्यावरण संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी भानुदास कोतकर, उपाध्यक्षपदी  संदीप गेरंगे, समन्वयक म्हणून ॲड. राहुल ठाणगे यांची निवड जाहीर करण्यात आली. समितीच्या माध्यमातून पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्याचा निर्धार.  प्रतिनिधी : अहिल्यानगर  आत्मनिर्धार पर्यावरण संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी भानुदास कोतकर, उपाध्यक्षपदी  संदीप गेरंगे, समन्वयक म्हणून ॲड. राहुल ठाणगे यांची निवड जाहीर करण्यात आली. आत्मनिर्धार फाऊंडेशन संचालित पर्यावरण संवर्धन…

Read More

पोपट पवार, अण्णा हजारे यांचे कार्य लक्षात घेऊन यापुढे वधू-वरांनी वाटचाल करावी

पोपट पवार, अण्णा हजारे यांचे कार्य लक्षात घेऊन यापुढे वधू-वरांनी वाटचाल करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन प्रतिनिधी । अहिल्यानगर  पद्मभूषण अण्णा हजारे यांच्यासारखे एक प्रेरणा पुरुष या ठिकाणी उपस्थित आहे.आणि पद्मश्री पोपटराव पवार सारखे एक समाज पुरुष या ठिकाणी एकत्रित आहे. पण त्यांच्या या कार्याची प्रेरणा देखील या ठिकाणी वधू-वरांनी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री…

Read More

सरकार कुठेतरी कमी पडतंय

सरकार कुठेतरी कमी पडतंय ! मस्साजोग प्रकरणी खा. नीलेश लंके यांची प्रतिक्रिया  नगर : प्रतिनिधी     बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नसून सरकार कोठेतरी कमी पडत असल्याची प्रतिक्रिया खा. नीलेश लंके यांनी दिली.      राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत खा. नीलेश लंके…

Read More

इंडिया आघाडीच्या आंदोलनात खा. लंके यांचा सहभाग 

इंडिया आघाडीच्या आंदोलनात खा. लंके यांचा सहभाग  संतोष देशमुख हत्या, बांगलादेशातील अत्याचाराविरोधात आंदोलन  नगर : प्रतिनिधी      बीड जिल्हयातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची अमानुष हत्या तसेच बांगलादेशातील हिंदू व ख्रिश्चन बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या कामकाजास सुरूवात होण्यापूव संसदेसमोर आंदोलन केले. नगरचे खासदार नीलेश लंके हे या आंदोलनात…

Read More

गुंडेगाव सेवा सोसायटीच्या सभापतीपदी रावसाहेब कोतकर तर उपसभापतीपदी अंबादास धावडे

गुंडेगाव सेवा सोसायटीच्या सभापतीपदी रावसाहेब कोतकर तर उपसभापतीपदी अंबादास धावडे  वाळकी प्रतिनिधी :- गुंडेगाव ता. नगर येथील गुंडेगाव नंबर 1 सेवा सोसायटीच्या सभापतीपदी श्री रावसाहेब सुभाष कोतकर तर उपसभापतीपदी श्री अंबादास धावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.         प्रत्येक वर्षी 100% वसूल, आर्थिक शिस्त व सभासदभिमुख पारदर्शक कारभार याचे जोरावर  गत आर्थिक …

Read More

विधान परिषदेवरती गुणवंत कामगारांच्या प्रतिनिधीची “आमदार” म्हणून नियुक्ती करावी.*

राज्यपालांकडे निवेदनाद्वारे मागणी विधान परिषदेवरती गुणवंत कामगारांच्या प्रतिनिधीची “आमदार” म्हणून नियुक्ती करावी.* राज्यपालांकडे निवेदनाद्वारे मागणी ——————— अहिल्यानगर : (वार्ताहर) भारतीय संविधान तसेच लोकशाहीस अभिप्रेत राज्याचे संविधानिक प्रमुख या नात्याने असलेल्या विशेष अधिकाराद्वारे, समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  १२ कार्यकर्त्याना महाराष्ट्र विधान परिषदेवरती “आमदार” म्हणून, महामहीम राज्यपाल यांचेवतीने नियुक्ती केली जाते. त्याप्रमाणेच गुणवंत कामगारांच्या एका…

Read More

चांगल्या आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळावेत : जिल्हा क्रीडाधिकारी आमसिद्ध सोलंकर, 

चांगल्या आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळावेत : जिल्हा क्रीडाधिकारी आमसिद्ध सोलंकर,  स्लग – देहरे येथे विभागीय डॉज बॉल  स्पर्धांचे आयोजन  अहिल्यानगर :- आयुष्यात चांगल्या आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळावेत असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलंकर यांनी केले.  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर आणि नवभारत विद्यालय देहरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे विभागीय…

Read More