नगर तालुक्यातील अतिवृष्टी नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करा
नगर तालुक्यातील अतिवृष्टी नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करातालुक्यातील मविआ नेत्यांची मागणी नगर तालुका- नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये परतीच्या मान्सून मुळे अतिवृष्टी झाली आहे.त्यामुळे सोयाबीन, कांदा, तूर यांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मविआ नेत्यांकडून उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. नगर…