नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांची साकळाई योजनेवर वक्रदृष्टी.
नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांची साकळाई योजनेवर वक्रदृष्टी.केंद्र व राज्य सरकारकडून योजना वारंवार दुर्लक्षित… देविदास गोरे. रुईछत्तिशी – नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई योजना आज अधांतरी राहिली की काय ! याची चर्चा रंगू लागली आहे.मागील दोन महिन्यांपूर्वी या योजनेच्या सर्व्हेसाठी निधी टाकण्यात आला.अधिकारी यांनी डोंगर माथ्यावर जाऊन याची पाहणी केली…