बिबट्याकडून घोड्याची शिकार !
नगर तालुक्यातील या गावात बिबट्याकडून घोड्याची शिकार ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ; पिंजरा लावण्याची मागणी नगर तालुका- नगर तालुक्यातील खोसपुरी येथे मंगळवार दि. १८ रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याकडून घोड्याची शिकार करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. खोसपुरी येथे पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,…