दहीगाव ता.नगर येथे स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा..
दहीगाव ता.नगर येथे स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा..शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करुन जोपासली सामाजिक बांधिलकी रुईछत्तिशी – ( देविदास गोरे ) नगर तालुक्यातील दहीगाव येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.गावातील तरुण वर्गानी शाळेतील मुलांना साहित्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्रीराम विद्यालय यांना एकत्रित रित्या टिफीन…