दुष्काळी परिस्थितीत पालक म्हणून आमच्यावर तुमची जबाबदारी – खा.डॉ.सुजय विखे पाटील
दुष्काळी परिस्थितीत पालक म्हणून आमच्यावर तुमची जबाबदारी – खा.डॉ.सुजय विखे पाटील १३०० लाभार्थीना केले दाखल्याचे वाटप केडगाव- पावसा अभावी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही , तुमच्या पाण्याची, चाऱ्याची, रोजगाराची जवाबदारी पालक म्हणून आमची असेल असे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले . सारोळा कासार…