संस्कारक्षम शिक्षणाशिवाय पर्याय नाही
संस्कारक्षम शिक्षणाशिवाय पर्याय नाही – श्री भास्कर पाटील ( शिक्षणाधिकारी प्राथ.जि.प.अहमदनगर) हिवरेबाजार दि.१४ जुलै २०२३ – जि.प.प्राथ.शाळा हिवरेबाजार ता.नगर येथे संगणक कक्ष व ए.पि.जे.अब्दुल कलाम सायन्स व टेक्नोलॉजी इनोव्हेशन प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अहमदनगर चे शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील यांनी हे उद्गार काढले. या प्रसंगी हिवरेबाजार च्या शाळा व्यस्थापन समितीचे त्यांनी कौतुक केले.पालक शिक्षक व विद्यार्थी…