कांदा निर्यात धोरण विरोधात नगरमध्ये शिवसेनेचे आंदोलन
कांदा निर्यात धोरण विरोधात नगरमध्ये शिवसेनेचे आंदोलन अध्यादेशाची होळी करत उग्र आंदोलन करण्याचा इशारा नगर तालुका प्रतिनिधी- कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारणीचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा असून हा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा, अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना उप जिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी दिला आहे….