दहिगावं सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालक पदाची निवड
दहिगावं सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालक पदी साहेबराव म्हस्के व हरिभाऊ हिंगे यांची निवड. रुईछत्तिशी – (देविदास गोरे ) दहीगाव ता.नगर सेवा सोसायटीच्या विशेष सभेत साहेबराव मुकुंदराव म्हस्के व हरिभाऊ हिंगे यांची स्वीकृत संचालक पदी निवड करण्यात आली आहे. दहिगाव सेवा सोसायटी माजी मंत्री शिवाजी कर्डीले गटाच्या ताब्यात. आहे .नवनियुक्त स्वीकृत व सर्वच संचालकांचे माजी मंत्री…