कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी -विखे पाटील
कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी -विखे पाटील अहमदनगर श्री. साईबाबा संस्थान मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिल्या. श्री. साईबाबा संस्थान ट्रस्ट मधील कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासंदर्भात विशेष बैठकीचे आयोजन शुक्रवारी मंत्रालयात आयोजित करण्यात आले होते. या…