दहिगावं सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालक पदाची निवड

 दहिगावं सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालक पदी साहेबराव म्हस्के व हरिभाऊ हिंगे यांची निवड.

रुईछत्तिशी – (देविदास गोरे )

दहीगाव ता.नगर सेवा सोसायटीच्या विशेष सभेत साहेबराव मुकुंदराव म्हस्के व हरिभाऊ हिंगे यांची स्वीकृत संचालक पदी निवड करण्यात आली आहे. दहिगाव सेवा सोसायटी माजी मंत्री शिवाजी कर्डीले गटाच्या ताब्यात. आहे .नवनियुक्त स्वीकृत व सर्वच संचालकांचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले , खासदार डॉ.सुजय विखे पाटील , आमदार बबनराव पाचपुते व जेष्ठ नेते जयवंत पाटील शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.विशेष बैठकीवेळी चेअरमन डॉ.सर्जेराव म्हस्के,व्हा.चेअरमन दत्तात्रय बनकर, माजी सरपंच,श्रीराम मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील म्हस्के,संचालक राजेंद्र हंबर्डे,दत्तात्रय शिंदे, लताबाई म्हस्के,विजय आन्हाड, तात्याभाऊ म्हस्के, भिमाजी वाघ,भानुदास ढेरे,अर्जुन चितळकर, लक्ष्मण कार्ले,सचिव शाहू घोडके,ग्रामपंचायत सदस्य गणेश हिंगे,मोहन गायकवाड,मोहन निमसे,राहुल पोटरे, जावेद शेख,लाला म्हस्के, मच्छिंद्र म्हस्के,वशिम शेख,अमीर शेख,मारुती म्हस्के,संपत शिंदे,बंडू शिंदे,अमोल म्हस्के, सुदाम म्हस्के, रवी पोटरे,संदीप म्हस्के, शंभू आन्हाड, साहिल शेख, रामवाडी तरुण मंडळाचे अध्यक्ष राहुल म्हस्के,सौरभ म्हस्के,दत्तू जरे,सचिन बोबडे,ऋषिकेश म्हस्के, सौरभ म्हस्के,आदित्य हिंगे, महमद सय्यद,भाऊसाहेब मुळे, बिबन शेख, दादाभाई हिंगे,रामदास साळुंके, सुधीर म्हस्के आदी ग्रामस्थ, मान्यवर उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *