आरोग्य ग्राम जखणगांवच्या आरोग्य दिंडीमध्ये यंदा भाविकांच्या गर्दीचा उच्चांक
आरोग्य ग्राम जखणगांवच्या आरोग्य दिंडीमध्ये यंदा भाविकांच्या गर्दीचा उच्चांक सालाबाद प्रमाणे यंदाही आरोग्य ग्राम जखणगाव तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर येथून श्री क्षेत्र पंढरपूर साठी एक दिवसीय आरोग्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यंदाचे हे दिंडी सोहळ्याचे पंधरावे वर्ष आहे .यंदा भाविकांची उत्सुकता व आतापर्यंत दिंडीतील नियोजनाचा उत्कृष्ट अनुभव या जोरावर अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध भागातून…