शेतीसाठी मुळा धरणाचे पाणी दरेवाडी गटातील गावांना मिळवून देणार – उद्धव कांबळे
शेतीसाठी मुळा धरणाचे पाणी दरेवाडी गटातील गावांना मिळवून देणार – उद्धव कांबळेदरेवाडी जिल्हा परिषद गटातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याअभावी अडचणीत सापडले आहेत. पावसावर अवलंबून असलेली शेती, कोरडवाहू भागातील वाढती दुष्काळी परिस्थिती आणि अपुरी सिंचन व्यवस्था यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मुळा धरणाचे पाणी दरेवाडी गटातील गावांना मिळवून देण्यासाठी ठोस व…