बुऱ्हाणनगर गणातून आश्विनी अमोल जाधव यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी
– बुऱ्हाणनगर गणातून सौ.आश्विनी अमोल जाधव यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी बुऱ्हाणनगर गणात आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सौ.आश्विनी अमोल जाधव यांचे नाव मोठ्या जोमाने पुढे येत आहे. विविध घटकांमधील ग्रामस्थ, महिला बचत गट, तरुण मंडळी तसेच स्थानिक ज्येष्ठ नागरिकांकडून जाधव यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी सातत्यपूर्ण मागणी होत आहे. ग्रामविकास, महिलांच्या प्रश्नांवरील सक्रिय सहभाग, अनमोल…