सुरेखा गुंड यांना ‘लोकमत जनसेवक अॅवार्ड’ जाहीर
सुरेखा गुंड यांना ‘लोकमत जनसेवक अॅवार्ड’ जाहीरनगर / प्रतिनिधी सव्वा वर्षाच्या अल्प कार्यकाळात तालुक्यात भरीव विकासकामे राबवून लोकजीवनात सकारात्मक बदल घडवणाऱ्या सभापती सौ. सुरेखा गुंड यांची लोकमत जनसेवक अॅवार्ड’ साठी निवड करण्यात आली आहे. लोकमत समूहाने जनआधार, विकासकामांची गती, पारदर्शक कारभार आणि जनसंपर्कातील सक्रियता यांचा सर्वंकष आढावा घेत हा पुरस्कार जाहीर केला आहे. सभापती झाल्यानंतर…