सारसनगर येथील रामदेबाबा मंदिरात नवरात्रौत्सवास प्रारंभ
सारसनगर येथील रामदेबाबा मंदिरात नवरात्रौत्सवास प्रारंभ भजन संध्या, माता की चौकी, कुंकुमार्चन, नवचंडी याग, गरबा-दांडिया, सिमोलंघन आदि कार्यक्रम नगर – श्री रामदेव भक्त मंडल ट्रस्टच्यावतीने सारसनगर येथील श्री रामदेव बाबा मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवा निमित्त दि.15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी घटस्थापन करण्यात येऊ नवरात्रौत्सावास प्रारंभ करण्यात आला….