शिक्षक संघावर निवड झाल्याने नारायण पिसे यांचा सत्कार…..
शिक्षक संघावर निवड झाल्याने नारायण पिसे यांचा सत्कार….. निंबळक- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रुपनर वस्ती निमगाव घाणा ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी सरपंच धोंडीभाऊ रुपनर होते. प्रमुख पाहुणे राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता कुलट हे होते .महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे भव्य महामंडळ अहमदनगर येथे आयोजित…