आता मुस्लिम महिलांसाठी खेड शिवापूरची यात्रा !
आता मुस्लिम महिलांसाठी खेड शिवापूरची यात्रा ! आ. नीलेश लंके यांची घोषणा लंके म्हणाले, बोलत नाही, करून दाखवतो नगर तालुक्यातील मोहटादेवी यात्रेतही उत्साहाला उधाण नगर : प्रतिनिधी हिंदू माता-भगिनींसाठी मोहटादेवी दर्शन यात्रेच्या धर्तीवर आता पारनेर-नगर मतदारसंघातील मुस्लिम माता-भगिनींसाठीही यात्रेचे आयोजन करण्याची घोषणा आ. नीलेश लंके यांनी शनिवारी नगर येथे बोलताना…