माळवाडी चौकाचे नामकरण
बाह्यवळण रस्त्यावरील माळवाडी परीसरातील चौकाला छत्रपति संभाजी महाराज चौक नामकरण अहमदनगर( ता. नगर ) येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्गात गेल्याने गावातील ग्रामस्थांनी माळवाडी परीसरातील या सर्कलला छत्रपति संभाजी महाराज चौक असे नाव देऊन नामकरण केले. निंबळक सरपंच, ग्रामंपचायतच्या परवानगीने तसेच माळवाडी परीसरातील ग्रामस्थानी चौकाचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला. या चौकाचे नामकरण करण्याबाबत नॅशनल महामार्गाच्या…