श्री तुळजाभवानी देवीजींची पालखी सीमोल्लंघन सोहळ्यासाठी तुळजापूर ला प्रस्थान
श्री तुळजाभवानी देवीजींची पालखी सीमोल्लंघन सोहळ्यासाठी तुळजापूर ला प्रस्थान अहमदनगर -महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींची पालखी राहुरी येथून सीमोलंघन सोहळ्यासाठी आज शनिवार दि 30सप्टेंबर 2023 रोजी श्री तीर्थक्षेत्र तुळजापूरकडे प्रस्थान करण्यात आली माजी.आ. शिवाजी कर्डीले यांच्या हस्ते या वेळी श्री तुळजाभवानी देविंजींच्या पालखीची पूजन व आरती करण्यात आली. ,पालखीचे मुख्य पुजारी व मानकारी सागर भगत,…