स्वच्छता अभियानास सुरवात
आरोग्य ग्राम जखणगांव येथे स्वच्छता अभियानला उत्साहात सुरुवात अहमदनगर – नगर तालुक्यातील जखणगांव येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली महात्मा गांधी जयंती निमित्त देशात सर्वत्र स्वच्छता सप्ताह चालू आहे.जखणगांव मध्ये संपूर्ण आक्टोबर महिनाभर स्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ. सुनिल गंधे यांनी दिली स्वच्छता अभियानात सरपंच डॉ. गंधे…