एनसीसी छात्रांना पदोन्नती
आदर्शगाव हिवरेबाजार येथे एनसीसी छात्रांना पदोन्नती नगर (प्रतिनिधी) :छात्र सेनेमुळे राष्ट्रभक्तीची गोडी निर्माण होते. विद्यार्थीदशेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये स्वंयशिस्त व एकता या गुणांची बीजे रोवण्यास मदत होण्याबरोबरच राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये मिळालेले अनुभव व प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्यालयीन जीवनापासूनच राष्ट्रभक्तीची गोडी निर्माण होण्यास मदत झाली, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ पोपटराव पवार यांनी केले….