राहुल गंगार्डे यांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट कर्मचारी ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर
राहुल गंगार्डे यांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट कर्मचारी ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर नगर -जिल्हा परिषद अहमदनगर यांचा “उत्कृष्ट कर्मचारी ऑफ द मंथ माहे ऑगस्ट 2023″पुरस्कार नगर तालुका पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी राहुल गंगार्डे यांना जाहीर करण्यात आला जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत नगर पंचायत समिती येथील अधिनस्त व ग्रामपंचायत…