निंबळक येथे घनकचरा प्रकल्प साठी ६२ लाखाचा निधी मंजुर-लामखडे
निंबळक येथे घनकचरा प्रकल्प साठी ६२ लाखाचा निधी मंजुर-लामखडे अहमदनगर -निंबळक ( ता. नगर ) ग्रामपंचायतीच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन योजनेतून ६२ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. गावामधील ड्रेनेज लाईन मधून येणारे पाण्याचे शुध्दीकरण करुन ते वृक्षारोपन व शेतीसाठी वापरण्यात येणार आहे. घनकचऱ्यासाठी मोठा प्रकल्प उभा राहणारा असल्याची माहिती सरपंच प्रिंयका लामखडे यांनी दिली. निंबळक(…