श्रीनाथ मल्टीस्टेट अर्बन को -ऑप.क्रेडिट सोसायटी लि.चे चिचोंडी पाटील शाखेतीलठेवीदारांच्या रकमा परत मिळणेबाबत.
श्रीनाथ मल्टीस्टेट अर्बन को -ऑप.क्रेडिट सोसायटी लि.चे चिचोंडी पाटील शाखेतीलठेवीदारांच्या रकमा परत मिळणेबाबत. श्रीनाथ मल्टीस्टेट अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसा.लि.शाखा-चिचोंडीपाटील येथे ९११ सभासदांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून साठविलेली रक्कम, भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी, आरोग्य विषयक गरजेसाठी तसेच मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी सन २०१८-१९ पर्यंत वेळोवेळी मल्टीस्टेट मध्ये ठेवींच्या स्वरुपात गुंतवणूक केलेली होती. परंतु या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष…