महाराणी ताराबाई कन्या शाळेत विविध गुणदर्शन
महाराणी ताराबाई कन्या शाळेत विविध गुणदर्शन केडगाव : केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यकमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष रमेश गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . नववी अ च्या विद्यार्थिनींनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते . याप्रसंगी घुंगर काठी, लेझीम, झांज ,डंबेल्स हे…