Headlines

माजी उपसभापती रविंद्र भापकर , माजी चेअरमन अंकुश गोरे , युवा सेना प्रमुख प्रविण गोरे यांच्या रणनीतीने उपसरपंच पदाचा भरला अर्ज…*

*माजी उपसभापती रविंद्र भापकर , माजी चेअरमन अंकुश गोरे , युवा सेना प्रमुख प्रविण गोरे यांच्या रणनीतीने उपसरपंच पदाचा भरला अर्ज…* “नगर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र भापकर , माजी चेअरमन अंकुश गोरे , युवा सेना तालुका प्रमुख प्रविण गोरे यांनी निलेश गोरे यांच्या रूपाने रुईछत्तिशी उपसरपंच पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता.निलेश नामदेव…

Read More

रुईछत्तिशी गावच्या उपसरपंच पदी आशाबाई अंबादास वाळके यांची निवड..

 रुईछत्तिशी गावच्या उपसरपंच पदी आशाबाई अंबादास वाळके यांची निवड.. ६ – ५ अशी झाली लढत.. देविदास गोरे.. रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील रुईछत्तिशी हे गाव राजकीय दृष्ट्या खूप महत्वाचे समजले जाते.गेल्या दोन महिन्यांपूर्वी या गावच्या उपसरपंच प्राजक्ता भांबरे यांनी राजीनामा दिला होता त्यामुळे ही निवड प्रक्रिया आज पार पडली.चेअरमन रमेश भांबरे , श्रीकांत जगदाळे सर ,…

Read More

*श्री.रामदास म्हस्के व सौ. सत्यभामा रामदास म्हस्के यांचा उद्या मातृ – पितृ पूजन सोहळा…*

 *श्री.रामदास म्हस्के व सौ. सत्यभामा रामदास म्हस्के यांचा उद्या मातृ – पितृ पूजन सोहळा…* देविदास गोरे…. रुईछत्तिशी – आजकाल समजात अनेक ठिकाणी मोठे सोहळे पहायला मिळतात , सामाजिक , सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते पण उद्या नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक श्री.संतोष म्हस्के व त्यांचे बंधू विकास म्हस्के ,…

Read More

निंबळकला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

निंबळकला  टेनिस  बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन निंबळक :  निंबळक ( ता. नगर ) येथील भगवे वादळ ग्रुपने  नवीन वर्षानिमित्त भव्य डबल टेनिस बॉल क्रिकेट  स्पर्धेचे  आयोजन  केले असल्याचे युवा उद्योजक केतन लामखडे यांनी सांगीतले  ७ ते ११ जानेवारी दरम्यान निंबळक येथील ग्रिन  हिल स्टेडियमवर सात ते ११ जानेवारी दरम्यान या सामन्याचे आयोजन केले आहे. प्रथम …

Read More

निंबळक जिल्हा परीषद शाळेला पेव्हलींग ब्लॉक

 निंबळक जिल्हा परीषद शाळेला पेव्हलींग ब्लॉक निंबळक-आमदार निलेश लंके यांच्या निधीतून निंबळक येथील जिल्हा परीषद शाळेच्या आवारात दहा लाख रुपायाचे पेव्हलींग ब्लॉक दिले. या कामाचा शुभारंभ सरपंच प्रियांका लामखडे यांच्या हस्ते करण्यात आला. आ. निलेश लंके यांनी निंबळक गावाच्या विकास साठी आत्तापर्यत जवळपास सहा कोटी रुपायाचे कामे दिली असल्याचे प्रियका लामखडे यांनी सांगीतले.  शाळेच्या सर्व…

Read More

केडगावच्या रखडलेल्या विकासकामांना गती देण्यात यश : महापौर रोहिणी शेंडगे

 केडगावच्या रखडलेल्या विकासकामांना गती देण्यात यश : महापौर रोहिणी शेंडगे अंबिकानगर ते शाहूनगर रस्त्याचे रखडलेले काम मार्गी, कॉंक्रीटिकरण कामाचा शुभारंभ नगर : महानगरपालिकेतील सत्तेच्या माध्यमातून शिवेसेने नगर शहराच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. मागील अडीच वर्षात शहरासह सावेडी, केडगाव उपनगरात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लावली आहेत. केडगावमधील रखडलेल्या विकासकामांना आमच्या सत्तेच्या काळात गती मिळाली आहे….

Read More

नगर – सोलापूर महामार्गावरील अनेक समस्यांबाबत खा.सुजय विखे व माजी मंत्री कर्डिले यांना निवेदन..*

 नगर – सोलापूर महामार्गावरील अनेक समस्यांबाबत खा.सुजय विखे व माजी मंत्री कर्डिले यांना निवेदन..* *रुईछत्तिशी , अंबिलवाडी , मठपिंप्री , हातवळण ग्रामस्थांचा पुढाकार.. रुईछत्तिशी – नगर – सोलापूर महामार्ग अतिशय वेगाने सुरू झाला आहे. महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून ग्रामीण भागातील लोकांना सुलभ पद्धतीने प्रवास करता यावा व दैनंदिन गोष्टी सोयीस्कर व्हाव्यात यासाठी रुईछत्तिशी , मठपिंप्री ,…

Read More

प्रभाग क्र. 8 व 15 मधील कल्याण रोड परिसरातील 20 कोटी रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ व लोकार्पण

 प्रभाग क्र. 8 व 15 मधील कल्याण रोड परिसरातील 20 कोटी रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ व लोकार्पण कल्याण रोडचा विकास कामाच्या माध्यमातून आदर्श प्रभाग करण्याचा प्रयत्न – महापौर रोहिणी शेंडगे      नगर – गेल्या 5 वर्षात कल्याण रोड परिसरातील विविध विकास कामांच्या माध्यमातून येथील नागरिकांना सर्वोतोपरि सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या प्रभागाची प्रतिनिधी व…

Read More

नगर – सोलापूर महामार्गाचे नवीन वर्षात लोकार्पण , गतीशिल आणि कृतिशील रस्त्यांचा विकास..

 नगर – सोलापूर महामार्गाचे नवीन वर्षात लोकार्पण , गतीशिल आणि कृतिशील रस्त्यांचा विकास.. रुईछत्तिशी – नगर – सोलापूर महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षापासून अतिशय वेगाने सुरू आहे.उत्तर भारत व दक्षिण भारत यांना जोडणारा महामार्ग म्हणून हा महामार्ग ओळखला जातो.पंढरपूर , अक्कलकोट , गाणगापूर अशी देवस्थाने या महामार्गामुळे प्रकाशझोतात आली आहेत.गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून या…

Read More

वडगाव गुप्ता येथील शासकीय जमिन एमआयडीसीकडे वर्ग करण्यास मंत्री मंडळाची मान्यता: खा. डॉ. विखे

 वडगाव गुप्ता येथील शासकीय जमिन एमआयडीसीकडे वर्ग करण्यास मंत्री मंडळाची मान्यता: खा. डॉ. विखे वडगाव गुप्ता येथील एमआयडीसीच्या कामास खा. डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना मोठे यश.. नगर – तरूणांना रोजगाराची उपलब्धता करण्यासाठी तालुक्यातील मौजे वडगाव गुप्ता येथील जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकाने घेतला असल्याची माहिती…

Read More