माजी आमदार विजय औटी शिवसेनेतून निलंबित

 माजी आमदार विजय औटी शिवसेनेतून निलंबित – जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे प्रसिद्धी पत्रक मा. आमदार श्री. विजयराव भास्करराव औटी यांचे पक्षविरोधी भूमिकेमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून निलंबन पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार विजयराव भास्कराव औटी यांनी काल दि.०१/०५/२०२४ रोजी पत्रकार परिषदेमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय राधाकृष्ण विखे यांना पाठींबा देणेबाबत भूमिका…

Read More

भाजपाच्या पाठींब्याचे बुमरँग विजय औटींवर उलटले !

भाजपाच्या पाठींब्याचे बुमरँग विजय औटींवर उलटले ! सर्व पदाधिकाऱ्यांकडून नीलेश लंके यांना पाठींब्याची घोषणा  नगर येथे जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक  नीलेश लंके यांच्याशीही साधला संवाद  नगर : प्रतिनिधी     लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खा. डॉ. सुजय विखे यांना पाठींबा देण्याच्या घोषणेचे बुमरँग माजी आमदार विजयराव औटी यांच्यावर उलटले…

Read More

मुंडे साहेेबांवरील निष्ठेपायी लंके यांनी फोटो लावला

मुंडे साहेेबांवरील निष्ठेपायी लंके यांनी फोटो लावला   नीलेश लंके यांच्यासाठी पंकजा मुंडे यांचा सॉफ्ट कॉर्नर ! नगर : प्रतिनिधी       शेवगाव येथे पार पडलेल्या शरद पवार यांच्या सभेच्या बॅनरवर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासह इतर दिवंगत नेत्यांची छायाचित्रे लावण्यात आली होती. त्यावरून विशेषतः भाजपा कार्यकर्त्यांकडून अक्षेप घेतले जात असताना स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तथा…

Read More

तुम्ही फोन घेतला नाही, माझ्या आईचा मृत्यू झाला !

 तुम्ही फोन घेतला नाही, माझ्या आईचा मृत्यू झाला ! मिठू जाधव यांनी खा. डॉ. विखे यांना भर सभेत सुनावले  देउळगांवसिध्दी येथील प्रकार  नगर : प्रतिनिधी       कोरोना संकट काळात माझी आई आजारी पडल्यानंतर उपचारासाठी मी तुमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क केला, तुम्हालाही फोन केला. तुम्ही फोनच घेतला नाही. त्यामुळे उपचाराअभावी माझ्या आईचा  मृत्यू झाल्याचे सांगत देउळगांव…

Read More

तुमची कुंडली काढायला लावू नका !

 तुमची कुंडली काढायला लावू नका ! केडगांवमध्ये नीलेश लंके यांचा इशारा  केडगांवकरांच्या मी पाठीशी,  लंके यांची ग्वाही   केडगांव : प्रतिनिधी       आतापर्यंत तुम्हाला पचले असेल. मला तुमची कुंंडली काढायला लावू नका. तुम्हाला दहशतीसाठी चार गुंड पाळता येत असतील. वेळ आली तर ते पाय लावून पळून जातील. दुसरीकडे माझ्याकडे असंख्य जिवाभावाचे सहकारी आहेत. पाळणारे गुुंड…

Read More

नीलेश लंके जिल्ह्यात परिवर्तन घडविणार

 नीलेश लंके जिल्ह्यात परिवर्तन घडविणार ॲड. प्रताप ढाकणे यांचा विश्वास टाकळी मानूर : प्रतिनिधी     सर्वसामान्य कुटुंबातील आमदार नीलेश लंके यांनी संपूर्ण नगर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील जनतेची मने जिंकली असून सध्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त करतानाच नगर जिल्ह्याच्या राजकारणात ते परिवर्तन घडवतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

निलेश लंके समर्थकांना पोलिसांच्या माध्यमातून दिला जातोय त्रास*

 निलेश लंके समर्थकांना पोलिसांच्या माध्यमातून दिला जातोय त्रास* *सरपंचावर कारवाई साठी पाठवला अतिरेक्यांसारखा मोठा फौज फाटा*    नगर – नगर दक्षिण मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थकांना आता पोलिसांच्या माध्यमातून त्रास देण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय दबावातून हे सर्व घडवून आणले जात आहे. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामपंचायतचे सरपंच शरद पवार यांच्यावर…

Read More

विखे यांच्या पन्नास वर्षाच्या यंत्रणेला निलेश लंके यांच्याकडून धक्का !

 विखे यांच्या पन्नास वर्षाच्या यंत्रणेला निलेश लंके यांच्याकडून धक्का !  डमी नीलेश लंके यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, एम आय एम च्या उमेदवारांची माघार  नगर : प्रतिनिधी       नीलेश लंके यांना घेरण्यासाठी डमी निलेश लंके या उमेदवारासह एम आय एम, वंचित बहुजन आघाडी आदी  उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात करण्याची खेळी करणाऱ्या सुजय विखे यांना आमदार निलेश…

Read More

निवडणुकी आधीच निलेश लंकेनी विखेंना दाखवले आसमान

निवडणुकी आधीच निलेश लंकेनी विखेंना दाखवले आसमान पन्नास वर्षांचा यंत्रणेचा बागुलबुवा फुटला नगर –  अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांनी उमेदवारी करून रंगत आणली आहे.विखे कुटुंबाचे नेहमी वर्चस्व स्थानिक पुढाऱ्यांवर होते.यावेळी देखील विखे यांच्याच इशाऱ्यावर अनेक डमी उमेदवार उभे होते.निलेश लंके यांच्या नावाचे साधर्म्य असणारा निलेश साहेबराव लंके, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी असे…

Read More

तरससदृश प्राण्याच्या हल्ल्यात ५५ मेेंढयांचा मृत्यू

 तरससदृश प्राण्याच्या हल्ल्यात ५५ मेेंढयांचा मृत्यू  आ. नीलेश लंके यांची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी   शेवगांव तालुक्यातील दहिगांव ने येथील घटना  शेवगांव : प्रतिनिधी         तरससदृश प्राण्याने मेंढपाळाच्या वाडयावर हल्ला करून मेेंढयांना लक्ष्य केल्याने ५५ मेंढया मृत्यूमुखी तर १० मेंढया अत्यावस्थ आहेत. आ. नीलेश लंके यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पिडीत मेंढपाळाशी संवाद साधत दिलासा…

Read More