शपथविधी सोहळ्याला पद्मश्री पोपटराव पवार यांना विशेष निमंत्रणहिवरे बाजार : प्रतिनिधीराज्यातील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्य यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.५ डिसेंबरला मुंबई येथील आझाद मैदानावर मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होत आहे.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.दिनांक…