कांदा निर्यात : महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारलं ?
कांदा निर्यात : महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारलं ? गुजरातच्या कांदा निर्यात धोरणावर शरद पवारांचा निशाणा नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगांव येथे सभा शेवगांव : प्रतिनिधी केंद्र सरकारनेे गुजरातमधील शेतकऱ्याने पिकविलेल्या कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली. गुजरातचे शेतकरी आमचे शत्रू नाहीत. त्यांचा कांदा निर्यात झाला तर आम्हाला आनंद आहे. मात्र…