जगात पत आणि प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला मिळवून दिली

 जगात पत आणि प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला मिळवून दिली सत्तर वर्षे ज्यांना देशाचा विकास करता आला नाही ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करत आहेत. –  कृषिमंत्री धनंजय मुंडे  राहुरी, दि. ७ प्रतिनिधी जगात पत आणि प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला मिळवून दिली आहे देशाचा अभिमान ज्याला असेल त्याने…

Read More

डॉ.सुजय विखे पाटील यांचा विजय हा मोदीजींचा विजय आहे

 डॉ.सुजय विखे पाटील यांचा विजय हा मोदीजींचा विजय आहे प्रत्‍येक मत हे देशामध्‍ये तीन कोटी लखपती दीदी बनविणार आहे डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या निवडणूकीच्‍या निमित्‍ताने प्रदेशाध्‍यक्ष बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्‍या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांची बैठक  नगर, दि. ७ प्रतिनिधी विराधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईवर झालेल्‍या हल्‍ल्याबाबत केलेले वक्‍तव्‍य शरद पवार आणि उध्‍दव ठाकरे…

Read More

ॲड अशोक कोल्हे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखे यांनी व्यक्त केला निषेध

 ॲड अशोक कोल्हे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखे यांनी व्यक्त  केला निषेध  नगर । प्रतिनिधी  न्यायालयाच्या आवारातच ॲड अशोक कोल्हे यांच्यावर अज्ञात इसमांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखे पाटील यांनी जाहीर निषेध व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपिंना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. ॲड अशोक कोल्हे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार…

Read More

खा. डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर जिल्हा हा देशातील पहिल्या १० प्रगत जिल्ह्यात आल्याशिवाय राहणार नाही – कृषीमंत्री धनंजय मुंडे

 खा. डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर जिल्हा हा देशातील पहिल्या १० प्रगत जिल्ह्यात आल्याशिवाय राहणार नाही – कृषीमंत्री धनंजय मुंडे  शेवगाव (प्रतिनिधी) उभा देश म्हणतोय की देशाला मोदींशिवाय पर्याय नाही. खा. डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर जिल्हा हा देशातील पहिल्या १० प्रगत जिल्ह्यात आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी…

Read More

भाव गडगडल्याने कांदा उत्पादकांचा पारनेरात उद्रेक

 भाव गडगडल्याने कांदा उत्पादकांचा पारनेरात उद्रेक बाजार समितीतील लिलाव बंद पाडले पारनेर तहसील कार्यालयात धरणे आंदोलन  पारनेर : प्रतिनिधी           रविवारी मिळालेल्या भावाच्या तुलनेत कांद्याचे भाव प्रति क्विंटल १ हजार ते बाराशे रुपयांनी गडगडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी पारनेर बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडले.यावेळी शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.मोदी हटाव,…

Read More

तीस वर्षानंतर भरले अळकुटीचे बाजारतळ !

 तीस वर्षानंतर भरले अळकुटीचे बाजारतळ ! नीलेश लंके यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद  लंके यांच्या सभेसाठी राष्ट्रवादी, शिवसेनेचे कार्यकर्ते एकवटले   पारनेर : प्रतिनिधी        राजकीयदृष्टया संवेदनशिल असलेल्या अळकुटी गावामध्ये झालेल्या आ. नीलेश लंके यांच्या प्रचारसभेसाठी मंगळवारी अळकुटीचे बाजारतळ तब्बल तीस वर्षानंतर खचाखच भरले होते. यापूर्वी शिवसेना शाखा स्थापनेसाठी दादा कोंडके यांच्या सभेसाठी हे…

Read More

गोरगरीबाचं पोरग पुढे आणण्याचं काम शरद पवार यांनी केले आहे -आ. निलेश लंके

 लक्ष्मीदर्शन सुरू झालंय, तिच्याकडे पाठ फिरवू नका ! नीलेश लंके यांची राहुरी येथे सभा गोरगरीबाचं पोरग पुढे आणण्याचं काम शरद पवार यांनी केले आहे -आ. निलेश लंके सुजय विखे यांना विद्यमान नव्हे तर माजी खासदार म्हणले तरी चालेल – आ प्राजक्त तनपुरे   राहुरी : प्रतिनिधी       मतदारसंघात लक्ष्मीदर्शन सुरू झाले आहे. लक्ष्मीकडे पाठ…

Read More

डाळ आणि गुळ वाटण्यासाठी डफडयावाल्यांमये जणू स्पर्धाच लागली होती

 पाच वर्षात तळा गाळातील सर्व घटकांना न्याय दिला  मायबाप जनता हीच माझी संपत्ती  डाळ आणि गुळ वाटण्यासाठी डफडयावाल्यांमये जणू स्पर्धाच लागली होती पारनेरमध्ये आपल्याला रोखण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न आ. नीलेश लंके यांचा विखे ना टोला कान्हूरपठार येथे आढावा बैठक कान्हूरपठार : प्रतिनिधी        सन २०१९ मध्ये पारनेर-नगर मतदारसंघातील जनतेने तब्बल साठ हजार मतांच्या…

Read More

सर्व श्रमिक व साखर कामगार महासंघाचा लंकेंना पाठीबा

 सर्व श्रमिक व साखर कामगार महासंघाचा लंकेंना पाठीबा प्रसिध्दीपत्रकाद्वारे घोषणा नरेंद्र मोदींच्या कामगार विरोधी धोरणावर टीका  नगर : प्रतिनिधी       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भांडवलदारांना मदत करणारे कायदे केले. कामगारांसाठी कायदे होऊनही मोदी सरकारने त्याची अंमबलावणी केली नाही.  यंदाच्या लोकसभा निवडणूकीत मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर कामगारांचे उरले सुरले हक्क संपवून कामगारांना…

Read More

विकासाच्या संतुलनाच्या आधारावर नवीन भारताचे निर्माण करणे हेच भाजपचे स्वप्न ! : सुजय विखे पाटील

 विकासाच्या संतुलनाच्या आधारावर नवीन भारताचे निर्माण करणे हेच भाजपचे स्वप्न ! : सुजय विखे पाटील  नगर प्रतिनिधी  भाजप सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात कृषीपासून ते प्रत्येक क्षेत्रात भारताचा विकास झाला आहे. संरक्षणाच्या क्षेत्रात जिथे आपण सर्वच आयात करायचो, तिथे आज आपण अनेक देशांना शस्त्रे निर्यात करतो. यापुढील काळात सगळ्यांचा समतोल विकास करत असतांना सामाजिक, आर्थिक,…

Read More