अहिल्यानगरचा आजिनाथ शिंदे ठरला ५१ हजाराचा मानकरी
अहिल्यानगरचा आजिनाथ शिंदे ठरला ५१ हजाराचा मानकरी राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विषयावर आजिनाथ शिंदे यांनी सुंदर भाषण केले. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अहिल्यानगरचे आजिनाथ रामदास शिंदे यांनी 51 हजार रुपये प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी *मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या…