पाऊस पडण्यासाठी महादेवाला महाजलभिषेक
पाऊस पडण्यासाठी महादेवाला महाजलभिषेक नगर ब्रेकींग न्यूज- पाऊस पडण्यासाठी कामरगाव येथील ग्रामस्थानी गावातील महादेवाला महाजलभिषेक घालून साकडे घातले. सध्या पावसाअभावी सर्वदूर पाण्याची व चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. विहरिंनी तळ गाठला असून. बोअरवेल कोरडेठाक पडले आहेत. खरीप हंगामातील शेतकऱ्यांची बाजरी, मुग, कपाशी, सोयाबीन, फुलशेती इत्यादी पिके हातातून गेली आहेत. त्यामुळे बळीराजावर अस्मानी व सुलतानी…