जिल्हा परिषद शाळेत राबवलेला एक मुल एक झाड उपक्रम
डिग्रस शाळेत राबवलेला एक मुल एक झाड उपक्रम स्तुत्य-पंजाबराव डक राहुरी – राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गिरिकर्णीका ग्लोबल फाउंडेशन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने राबवत असलेला एक मुल एक झाड उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी निश्चितच उपयोगी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डक…