पीएम श्री जिल्हा परिषद शाळा निंबळकची गुणवत्तेत भरारी
पीएम श्री जिल्हा परिषद शाळा निंबळकची गुणवत्तेत भरारी नगर तालुक्यातून निबंध स्पर्धेत गौरी उगले हिची प्रथम क्रमांकाने बाजी, इतर तीन मुलीही चमकल्या . अहमदनगर:छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी) पुणे आयोजित तालुका व महानगरपालिका स्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत नगर तालुक्यातून निंबळक शाळेची…