पारनेर -नगर मतदार संघात शिवसेनेने फडकवला बंडाचा झेंडा
पारनेर – नगर मतदारसंघात शिवसेनेने फडकवला बंडाचा झेंडा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अपक्ष लढणार : शिवसेनेच्या अस्तित्वासाठी महाआघाडीत बिघाडी केडगाव : पारनेर नगर मतदार संघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवारीतून वगळण्यात आले. श्रीगोंदा मतदार संघात नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली तसेच नगर शहरातूनही उमेदवारी बाबत शक्यता मावळली आहे .यामुळे|शिवसैनिकांचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. हेच अस्तीत्व टिकवण्यासाठी पारनेर नगर मतदार…