विखे कुटुंबातील नंतरच्या पिढ्यांनी काय दिवे लावले
विखे कुटुंबातील नंतरच्या पिढ्यांनी काय दिवे लावले शरद पवार यांची विखे पिता पुत्रावर घणाघाती टीका नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ राहुरी येथे सभा पारनेर प्रतिनिधी स्व.धनंजय गाडगीळ, विठ्ठलराव विखे यांनी आशिया खंडातील पाहिला सहकारी साखर कारखाना उभा केला.त्यानंतर विखे यांच्या नंतरच्या पिढ्यांनी काय दिवे लावले असा सवाल करतानाच,त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली असून आपले अपयश झाकण्यासाठी…