राज्यातील ३६ जिल्ह्यात एकाच दिवशी महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन

 राज्यातील ३६ जिल्ह्यात एकाच दिवशी महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन  बंधन लाॅन्समध्ये उदया ( दि. १४ ) रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्याचा  महामेळावा नगर – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन रविवार दि १४ जानेवारी २०२४  रोजी आयोजित करण्यात आले असून, महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहाणार आहेत.महायुतीच्या मेळाव्यातून …

Read More

बुऱ्हाणनगर जलवाहिनी फुटल्यामुळे चौदा गावाचा पाणीपुरवठा विस्कळीतअहमदनगर –

 बुऱ्हाणनगर जलवहिनी फुटल्यामुळे चौदा गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत अहमदनगर – रेल्वेच्या कामामुळे बुऱ्हाणनगर जलवाहिनी फुटल्यामुळे १४ गावाचा पाणीपुरवठा आठ दिवसापासून बंद .नागरिकाना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ. रेल्वेचे काम लवकर पुर्ण करा पाणी पुरवठा सुरळीत चालू करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परीषद संदेश कार्ले, पंचायत समिती माजी उपसभापती डॉ दिलीप पवार यांनी दिला. नगर मनमाड…

Read More

आत्मा योजनेतंर्गत केंद्रीय औषधी व सुगंधी द्रव्ये प्रशिक्षणासाठी रमेश भांबरे व नवनाथ जगदाळे यांची निवड…*

 आत्मा योजनेतंर्गत केंद्रीय औषधी व सुगंधी द्रव्ये प्रशिक्षणासाठी रमेश भांबरे व नवनाथ जगदाळे यांची निवड…* *लखनौ येथे प्रशिक्षणासाठी रवाना…* रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील रुईछत्तिशी येथील माजी सरपंच व विद्यमान चेअरमन रमेश भांबरे व आदर्श डाळिंब कृषी उद्योजक नवनाथ जगदाळे यांची केंद्रीय आत्मा योजनेतंर्गत केंद्रीय स्तरावरील औषधी व सुगंधी वनस्पती या विषयावरील प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली…

Read More

वाकोडी येथील मैला शुद्धीकरण केंद्राची आमदार संग्राम जगताप यांच्याकडून पाहणी…*

 वाकोडी येथील मैला शुद्धीकरण केंद्राची आमदार संग्राम जगताप यांच्याकडून पाहणी…* रुईछत्तिशी – अमृत भुयारी गटार योजनेतंर्गत अहमदनगर महानगरपालिकेकडून वाकोडी येथे उभारण्यात येत असलेल्या मैला शुद्धीकरण केंद्राची आज पाहणी केली. हे काम अंतिम टप्प्यात आले असून ते लवकरच पूर्ण होईलसांडपाणी व्यवस्था ही नगर शहराची मागील अनेक वर्षांपासूनची समस्या होती. स्वतंत्र प्रकल्प नसल्याने सांडपाणी सर्रासपणे सीना नदीत…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर दक्षिण दिव्यांग सेल च्या जिल्हाध्यक्षपदी रत्नाकर ठाणगे यांची नियुक्ती…..

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर दक्षिण दिव्यांग सेल च्या  जिल्हाध्यक्षपदी रत्नाकर ठाणगे यांची नियुक्ती…..    दिव्यांग बांधवांच्या न्याय व हक्कासाठी  कायम लढा देवुन दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी अत्यंत  प्रभावीपणे कार्य करत असलेले  अहमदनगर रेल्वे स्टेशन सल्लागार समितीचे सदस्य तथा आधार अपंग विकास संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर ठाणगे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिव्यांग सेल च्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष…

Read More

माजी उपसभापती रविंद्र भापकर , माजी चेअरमन अंकुश गोरे , युवा सेना प्रमुख प्रविण गोरे यांच्या रणनीतीने उपसरपंच पदाचा भरला अर्ज…*

*माजी उपसभापती रविंद्र भापकर , माजी चेअरमन अंकुश गोरे , युवा सेना प्रमुख प्रविण गोरे यांच्या रणनीतीने उपसरपंच पदाचा भरला अर्ज…* “नगर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र भापकर , माजी चेअरमन अंकुश गोरे , युवा सेना तालुका प्रमुख प्रविण गोरे यांनी निलेश गोरे यांच्या रूपाने रुईछत्तिशी उपसरपंच पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता.निलेश नामदेव…

Read More

रुईछत्तिशी गावच्या उपसरपंच पदी आशाबाई अंबादास वाळके यांची निवड..

 रुईछत्तिशी गावच्या उपसरपंच पदी आशाबाई अंबादास वाळके यांची निवड.. ६ – ५ अशी झाली लढत.. देविदास गोरे.. रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील रुईछत्तिशी हे गाव राजकीय दृष्ट्या खूप महत्वाचे समजले जाते.गेल्या दोन महिन्यांपूर्वी या गावच्या उपसरपंच प्राजक्ता भांबरे यांनी राजीनामा दिला होता त्यामुळे ही निवड प्रक्रिया आज पार पडली.चेअरमन रमेश भांबरे , श्रीकांत जगदाळे सर ,…

Read More

*श्री.रामदास म्हस्के व सौ. सत्यभामा रामदास म्हस्के यांचा उद्या मातृ – पितृ पूजन सोहळा…*

 *श्री.रामदास म्हस्के व सौ. सत्यभामा रामदास म्हस्के यांचा उद्या मातृ – पितृ पूजन सोहळा…* देविदास गोरे…. रुईछत्तिशी – आजकाल समजात अनेक ठिकाणी मोठे सोहळे पहायला मिळतात , सामाजिक , सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते पण उद्या नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक श्री.संतोष म्हस्के व त्यांचे बंधू विकास म्हस्के ,…

Read More

निंबळकला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

निंबळकला  टेनिस  बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन निंबळक :  निंबळक ( ता. नगर ) येथील भगवे वादळ ग्रुपने  नवीन वर्षानिमित्त भव्य डबल टेनिस बॉल क्रिकेट  स्पर्धेचे  आयोजन  केले असल्याचे युवा उद्योजक केतन लामखडे यांनी सांगीतले  ७ ते ११ जानेवारी दरम्यान निंबळक येथील ग्रिन  हिल स्टेडियमवर सात ते ११ जानेवारी दरम्यान या सामन्याचे आयोजन केले आहे. प्रथम …

Read More

निंबळक जिल्हा परीषद शाळेला पेव्हलींग ब्लॉक

 निंबळक जिल्हा परीषद शाळेला पेव्हलींग ब्लॉक निंबळक-आमदार निलेश लंके यांच्या निधीतून निंबळक येथील जिल्हा परीषद शाळेच्या आवारात दहा लाख रुपायाचे पेव्हलींग ब्लॉक दिले. या कामाचा शुभारंभ सरपंच प्रियांका लामखडे यांच्या हस्ते करण्यात आला. आ. निलेश लंके यांनी निंबळक गावाच्या विकास साठी आत्तापर्यत जवळपास सहा कोटी रुपायाचे कामे दिली असल्याचे प्रियका लामखडे यांनी सांगीतले.  शाळेच्या सर्व…

Read More