रेव्हेन्यू सोसायटीची १०३ वी वार्षिक सभा संपन्न
रेव्हेन्यू अॅण्ड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटस् गर्व्हमेंट सर्व्हटस् को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर रेव्हेन्यू सोसायटीची १०३ वी वार्षिक सभा संपन्न अहमदनगर-रेव्हेन्यू अॅण्ड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटस् गर्व्हमेंट सर्व्हटस् को-ऑप क्रेडिट सोसायटी लि, अहमदनगर या संस्थेची सन २०२३-२४ ची १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांचे अध्यक्षतेखाली शनिवार दि. २१.०९.२०२४ रोजी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील नेहरु सभागृहात पार पडली.यावेळी…