निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनची तयारी युद्ध पातळीवर सुरू !
निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनची तयारी युद्ध पातळीवर सुरू ! दीपावलीच्या कालखंडातील कृषी प्रदर्शन ठरणार शेतकरी व व्यवसायिकांसाठी पर्वणी ! पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके व मा.जि.प.सदस्या ,सौ. राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र…