श्रीगोंदा मतदार संघातचर्चा फक्त तिरंगीचीच
चर्चा फक्त तिरंगीचीच श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात अनेक उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदार संघ अनेक राजकीय घडामोडींनी सतत चर्चेत राहिला आहे.महायुती भाजपा कडून प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाचपुते कुटुंबीयांनी उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत उमेदवारी विक्रमसिंह पाचपुते यांना देण्याची मागणी केली होती.अखेरच्या टप्प्यात प्रतिभा पाचपुते यांनी उमेदवारी…