राहुरी मतदार संघात युवा नेते अक्षय कर्डिले याचा नियोजनबध्द प्रचार
अक्षय कर्डिले यांच्या नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेमुळे राहुरी मतदारसंघात भाजपला अनुकूल परिस्थिती ! युवा वर्गाचे मोठे संघटन ठरणार निर्णायक…. राहुरी: राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचाराला वेग आला आहे. यंदाच्या निवडणुकीत कर्डिलेंसाठी त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांनी मोठी जबाबदारी स्वीकारून गाठीभेटी वाढवल्या आहेत. मागील काही काळात अक्षय कर्डिले यांनी युवकांचे…