राहुल जगताप यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
राहुल जगताप यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल..* *अथांग जनसमुदायाने दाखवून दिली परिवर्तनाची लाट..* देविदास गोरे , पत्रकार , रुईछत्तिशी… “नगर – श्रीगोंदा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल जगताप यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.अथांग जनसमुदाय मतदारसंघात परिवर्तनाची लाट करणार याची प्रचिती येऊ लागली आहे.नगर – श्रीगोंदा मतदारसंघात सांगली पॅटर्न होणार का ! याची…