महायुती सरकारने गोरगरिबासाठी तिजोरी खाली केली
महायुती सरकारने गोरगरिबासाठी तिजोरी खाली केली ! दादाभाऊ चितळकर यांचा विरोधकांवर हल्लाबोल नगर तालुक्यात काशिनाथ दाते यांचा प्रचार दौरा नगर : प्रतिनिधी महायुती सरकारने गोरगरिबांसाठी तिजोरी खाली करत असताना दुसरीकडे विरोधकांनी आपल्या तुंबडया भरण्याचेच काम केल्याचा हल्लोबोल करतानाच गेल्या सत्तर वर्षात विरोधकांनी काय केले याचा जाब मतदार निश्चित विचारतील असा विश्वास दुध संघाचे…