Headlines

घर घर तिरंगा हर घर स्टार हेल्थ”

स्वातंत्र्यदिनी आरोग्य जागृतीची स्टार हेल्थ ची हाक.. आरोग्यविमा पॉलिसी सर्वांसाठी अत्यंतिक गरजेची विठ्ठल लांडगे; स्टार हेल्थ कंपनीच्यावतीने शहरात जनजागृती बाईकरॅली अहिल्यानगर : आरोग्यविषयक वाढलेल्या खर्चिक उपचार पद्धतीच्या काळात आरोग्यविमा ही  समाजव्यवस्थेची अत्यंतिक महत्वाची गरज बनली आहे. त्यातही स्टारहेल्थ ही भारतातील पहिली स्वतंत्र आरोग्यविमा देणार कंपनी आहे. या कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्यसुविधा तुलनेने सर्वाधिक चांगल्या आहेत,…

Read More

सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन गावाचा विकास करावा* – *ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील*

सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन गावाचा विकास करावा – ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ (कला) महाविद्यालय कोल्हार बु. ता. राहाता जि. अहिल्यानगर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून कोल्हार बु. चे माजी सरपंच व…

Read More

न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात विद्यार्थीना निवडणुकीचे धडे

न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात विद्यार्थ्यांना निवडणुकीचे धडे रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ (कला) महाविद्यालय, कोल्हार बु. जि. अहिल्यानगर येथे नुकतीच वर्ग प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया पार पडली निवडणूक प्रक्रिया काय असते मतदान केंद्र मतदान अधिकारी यांच्या समवेत मतदान कसे करावे याबद्दलचे धडे वर्गनिहाय विद्यार्थ्यांना देण्यात आले लोकशाही पद्धतीने होणारी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांना…

Read More

शिष्यवृती परीक्षेत कार्मेल कॉन्व्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची नेत्रदिपक

शिष्यवृती परीक्षेत कार्मेल कॉन्व्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची नेत्रदिपक कामगिरी. अहिल्यानगर -महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा (ईयत्ता पाचवी व ईयत्ता आठवी) फेब्रुवारी- २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत कार्मेल कॉन्व्हेट हायस्कूल, भूषणनगर, केडगाव, अहिल्यानगर येथील चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश  संपादित करत नेत्रदीपक कामगिरी केली आहे विद्यालयाच्या १) शौर्य सोमनाथ मोटे- (ईयत्ता पाचवी)…

Read More

शनिवारच्या शाळेची वेळ पूर्ववत

शनिवारच्या शाळेची वेळ पूर्ववत खा. नीलेश लंके यांच्या पत्राची दखल अहिल्यानगर : प्रतिनिधी       जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची शनिवारची वेळ पूर्वीप्रमाणेच सकाळी ७.३० ते ११ अशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. अलिकडेच ही वेळी सकाळी ९ ते दुपारी १.३० अशी करण्यात आली होती. खा. नीलेश लंके यांनी त्यासंदर्भात शिक्षक संघटना तसेच…

Read More

ग्रामीण कृषी जागरूकता अंतर्गत वाळुंज येथे चर्चासत्र उत्साहात

ग्रामीण कृषी जागरूकता अंतर्गत वाळुंज येथे चर्चासत्र उत्साहातनगर, दि.16-विळद घाट येथील डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालयातर्फे ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत वाळुंज (ता.नगर) येथे शेतकरी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब दरेकर होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. विवेक निकम, सहायक कृषी अधिकारी पांडुरंग घोरपडे, तसेच सुमिटोमो अँग्रोकेमिकलचे…

Read More

हिवरे बाजारमध्ये हरित क्रांतीचा नवा अध्याय

हिवरे बाजारमध्ये हरित क्रांतीचा नवा अध्याय १८७६ दुर्मिळ देशी वृक्षांची लागवड पर्यावरण, परंपरा, प्रेरणेचा संगम सभापती प्रा. राम शिंदे यांची उपस्थिती हिवरे बाजार : प्रतिनिधी      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या औचित्याने आणि “एक वृक्ष आईसाठी, एक वृक्ष देशासाठी” या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत आदर्श गाव हिवरे बाजार येथे मातृस्मृती वनमंदिरात रविवारी  वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी विधानपरिषदेचे  सभापती…

Read More

काम सुरू झाल्याने खा. नीलेश लंके यांचे उपोषण मागे 

काम सुरू झाल्याने खा. नीलेश लंके यांचे उपोषण मागे  प्रकल्प अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन अहिल्यानगर : प्रतिनिधी       भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांच्या निर्देशानंतर ठेकेदाराने नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू केल्याने तसेच हे काम कालबध्द वेळेत पुर्ण करण्याचे लेखी आश्वासन पंदरकर यांच्या वतीने देण्यात आल्याने खा. लंके यांनी शुक्रवारपासून सुरू…

Read More

गट व गण रचना जुन्याच स्वरुपात ठेवावी 

गट व गण रचना जुन्याच स्वरुपात ठेवावी  खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर : प्रतिनिधी  आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील गट व गण रचना २०१७ साली अस्तित्वात असलेल्या जुन्याच स्वरुपात कायम ठेवावी, अशी जोरदार मागणी खासदार नीलेश लंके यांनी  जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.      जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या…

Read More

खासदार नीलेश लंके यांंच्या उपोषणास सुरूवात

खासदार नीलेश लंके यांंच्या उपोषणास सुरूवात नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी  काम सुरू झाल्याशिवाय माघार घेणार नाही  अहिल्यानगर : प्रतिनिधी        विळद बायपास ते सावळी विहीर या ७५ किलोमीटरच्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. …

Read More