जिल्हा परीषद, पंचायत समिती तसेच महानगरपालिकेत महाविकास आघाडीची सत्ता येणार
आहिल्यानगर – येणाऱ्या जिल्हा परीषद, पंचायत समिती महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ताब्यात येणार आहे. असे प्रतिपादन शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले.भातोडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी उबाठा ठाकरे गटाचे सुनिता विक्रम गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गाडे म्हणाले नगर तालुक्यात आज ही महाविकास आघाडी चे…