सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेंद्र होळकर उपाध्यक्षपदी सादिक पवार
नेप्ती सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेंद्र होळकर उपाध्यक्षपदी सादिक पवार आहिल्यानगर -नेफ्ती विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्षपदी सुरेंद्र होळकर उपाध्यक्षपदी सादिक पवार याची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहीती निवडणुक निर्णय अधिकारी मंदाकिनी ठोकळ, सचिव राजेंद्र खुंटाळे यानी दिली.नेफ्ती ( ता. आहिल्यानगर ) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष , उपाध्यक्ष पदाची निवड मंगळवार…